Audiotur वसईचा किल्ला (Vasai Fort)
2 sights
- Ljudturssummering
-
Ljudturssummering
इतिहास समृद्ध अशा वसईच्या किल्ल्यामधे आपले स्वागत आहे. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांना हरवले, आणि स्थानिक लोकांना परक्या राजवटीतून सोडविले. हा एकमेव लढा होता, जेथे परकीय सत्तेचा संपूर्ण पराभव झाला. आपण आज या ४५० वर्ष जुन्या वसईच्या किल्ल्याची माहिती घेणार आहोत.
संदर्भ:
पुस्तक
वसईचा किल्ला - डॉ राजीनं डिसिल्वा
वसईचा किल्ला - फादर कोरिया
वसईची मोहीम- य न केळकरWikimedia Commons
- 1 चिमाजी अप्पांचे स्मारक (Chimaji Appa Statue)
- 2 सागरी दरवाजा (Sea Gate)
- 3 हनुमान मंदिर (Hanuman Mandir)
- 4 सेंट जोसेफ चर्च (Saint Joseph Church)
- 5 बालेकिल्ला आणि गव्हर्नर हाउस (Citadel & Governor's House)
- 6 जीवनदायीमातेचे चर्च (Church of Mother of Life)
- 7 मंदिरे (Temples)
- 8 डॉमिनिकन चर्च आणि मठ (Dominican Church & Monastery)
- 9 नगरपालिकेची इमारत (Townhall)
- 10 कारागृह (Jail)
- 11 रुग्णालय (Hospital)
- 12 होली नेम चर्च व मठ (St Gonsalo Garcia Church)
-
Ljudturssummering
इतिहास समृद्ध अशा वसईच्या किल्ल्यामधे आपले स्वागत आहे. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांना हरवले, आणि स्थानिक लोकांना परक्या राजवटीतून सोडविले. हा एकमेव लढा होता, जेथे परकीय सत्तेचा संपूर्ण पराभव झाला. आपण आज या ४५० वर्ष जुन्या वसईच्या किल्ल्याची माहिती घेणार आहोत.
संदर्भ:
पुस्तक
वसईचा किल्ला - डॉ राजीनं डिसिल्वा
वसईचा किल्ला - फादर कोरिया
वसईची मोहीम- य न केळकरWikimedia Commons
Recensioner
Ladda ner appen izi.TRAVEL gratis
Skapa dina egna ljud-turer!
Användningen av systemet och den mobila guide-appen är helt gratis