音频游览

音频游览 वसईचा किल्ला (Vasai Fort)

只有 荷兰语 Marathi(马拉地语)
QR code

2 sights

  1. 语音导览概要
  2. 语音导览概要

    इतिहास समृद्ध अशा वसईच्या किल्ल्यामधे आपले स्वागत आहे. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांना हरवले, आणि स्थानिक लोकांना परक्या राजवटीतून सोडविले. हा एकमेव लढा होता, जेथे परकीय सत्तेचा संपूर्ण पराभव झाला. आपण आज या ४५० वर्ष जुन्या वसईच्या किल्ल्याची माहिती घेणार आहोत.

    संदर्भ:

    पुस्तक
    वसईचा किल्ला - डॉ राजीनं डिसिल्वा
    वसईचा किल्ला - फादर कोरिया
    वसईची मोहीम- य न केळकर

    Wikimedia Commons

  3. 1 चिमाजी अप्पांचे स्मारक (Chimaji Appa Statue)
  4. 2 सागरी दरवाजा (Sea Gate)
  5. 3 हनुमान मंदिर (Hanuman Mandir)
  6. 4 सेंट जोसेफ चर्च (Saint Joseph Church)
  7. 5 बालेकिल्ला आणि गव्हर्नर हाउस (Citadel & Governor's House)
  8. 6 जीवनदायीमातेचे चर्च (Church of Mother of Life)
  9. 7 मंदिरे (Temples)
  10. 8 डॉमिनिकन चर्च आणि मठ (Dominican Church & Monastery)
  11. 9 नगरपालिकेची इमारत (Townhall)
  12. 10 कारागृह (Jail)
  13. 11 रुग्णालय (Hospital)
  14. 12 होली नेम चर्च व मठ (St Gonsalo Garcia Church)
  1. 语音导览概要

    इतिहास समृद्ध अशा वसईच्या किल्ल्यामधे आपले स्वागत आहे. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांना हरवले, आणि स्थानिक लोकांना परक्या राजवटीतून सोडविले. हा एकमेव लढा होता, जेथे परकीय सत्तेचा संपूर्ण पराभव झाला. आपण आज या ४५० वर्ष जुन्या वसईच्या किल्ल्याची माहिती घेणार आहोत.

    संदर्भ:

    पुस्तक
    वसईचा किल्ला - डॉ राजीनं डिसिल्वा
    वसईचा किल्ला - फादर कोरिया
    वसईची मोहीम- य न केळकर

    Wikimedia Commons

评论

A minimum rating of 1 star is required.
Please fill in your name.

创建您自己的音频之旅!

使用此系统的移动导游应用是免费的

开始

App preview on iOS, Android and Windows Phone